स्थापना - २७ मार्च १९३३, चैत्र शु.१ शके १८५५

परतफेड शिष्यवृत्ती योजना


            अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या संस्थेचे आमच्या ज्ञातीतील इयत्ता १२ वी नंतर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना आर्थिक सहाय्य करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इयत्ता १२ वी नंतरचे शिक्षण घेऊन पूर्ण झालेवर त्या विद्यार्थ्यांनी तीन समान हप्त्यात घेतलेली शिष्यवृत्ती परतफेड करावयाची आहे.शिष्यवृत्ती देताना आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येते. परंतू शिष्यवृत्ती वसुलीसाठी कोणत्याही कायदेशीर कारवाईची काहीही विशेष आवश्यकता लागलेली नाही हि अत्यंत महत्वाची बाब आहे. आजपर्यंत सुमारे २७०० विद्यार्थ्यांना सुमारे ५६७६००० रु. इतकी रक्कम परतफेड शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली.

वधुवर सुचक मंडळ

            आपल्या मंडळामार्फत ब्राह्मण समाजातील उपवर वधुवरांची नाममात्र शुल्क घेउन नोंदणी करण्यात येते व अशा नोंदणीकृत वधुवरांची सूची मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.


Designed & Maintained by Aaryak Solutions