स्थापना - २७ मार्च १९३३, चैत्र शु.१ शके १८५५

आवाहन

            संस्थेच्या विविध कार्यांसाठी व भावी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी संकलनाची आवश्यकता आहे तरी सर्व दानशुर व्यक्तीनी या निधी संकलनात सहभागी होवुन संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी आमच्या प्रयत्नात प्रत्यक्ष निधी देवुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

देणगी देण्यासाठी संपर्क

श्री. राजेंद्र विष्णू पटवर्धन
कार्यवाह - अखिल चित्पावन ब्राह्मण विदयार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संकुल,
जोशी पाळंद, रत्नागिरी ४१५६१२
दुरध्वनी : (०२३५२) २२२०३१
भ्रमणध्वनी : ०९८६०३६६९९१ / ०९४२०४४०३०३


Designed & Maintained by Aaryak Solutions